मित्रानो SSC दिल्ली पोलीस विभागाने 12 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकडून दिल्ली पोलीस (एक्झिक्युटिव्ह) या पदासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर आपण या भरती बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पद व परीक्षेचे नाव : दिल्ली पोलीस – कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह) – पुरुष आणि महिला परीक्षा 2023-24

एकुण जागा व तपशील : 7547

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

: 12 वी उत्तीर्ण

वय मर्यादा : 01 जुलै 2023 रोजी पर्यंत 18 ते 25 वर्षे. [SC/ST : 05 वर्षे सुट – OBC : 03 वर्षे सुट]

फी : General / OBC : ₹100/-. (SC/ST/ExSm/महिला : फी नाही)

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Online अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 सप्टेंबर 2023 (11: 00 PM)

Online अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात pdf :

परीक्षा (CBT) : डिसेंबर 2023

अधिक माहितीसाठी : वेबसाईट पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *