मित्रानो भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड (HQ SC) या विभागाने ग्रुप – C लष्कर भागात शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. चला मग जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.

एकुण जागा व तपशील : 24

शैक्षणिक पात्रता :

1. कुक : (I) 10 वी उत्तीर्ण. (II) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

2. इतर पदे : 10 वी उत्तीर्ण.

वय मर्यादा : 08 ऑक्टोबर 2023 रोजी पर्यंत 18 ते 25 वर्ष [SC/ST : 05 वर्ष सुट – OBC : 03 वर्ष सुट]

नोकरी ठिकाण : पुणे, मुंबई, देवळाली आणि अहमदनगर.

फी : फी नाही

Online अर्ज करण्याची अंतिम तारीख : 08 ऑक्टोबर 2023

Online अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात pdf :

अधिक माहितीसाठी : वेबसाईट पाहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *