मित्रांनो कृषी सेवक (Krushi Sevak) भरती ची जाहिरात आलेली आहे. तरीही आपण या भरती बद्दल सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

पदाचे नाव : कृषी सेवक

एकुण जागा व तपशील : 2109

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

(I) शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.

वय मर्यादा :

11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीयांसाठी : 05 वर्षे सूट]

फी : खुला प्रवर्ग – ₹1000/-. [ मागासवर्गीय – ₹900/- ]

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

online अर्ज करण्याची अंतिम तारीख :03 ऑक्टोबर 2023 (11:59 PM)

Online अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात pdf :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *