मित्रांनो मध्य रेल्वे (Central Railway) भरती ची आपण खूप दिवस वाट पाहत होतो आणि शेवटी तारीख आलेली आहे. तरीही आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेवूयात.

जाहिरात क्रमांक : RRC/CR/AA/2024

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

एकुण जागा व तपशील : 2409

शैक्षणिक पात्रता(Educational Qualification) :

(I) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.

(II) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/ पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स).

वय मर्यादा : 29 ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण : मध्य रेल्वे (महाराष्ट्र)

online अर्ज करण्याची अंतिम तारीख : 28 सप्टेंबर 2023

(5:00 pm)

online अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात pdf :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *