मित्रांनो पूर्व रेल्वे( Eastern Railway) विभागाने अप्रेंटीस पदासाठी योग्य शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. तर चला मग जाणून घेवुयात या भरतीची संपूर्ण माहिती.

जाहिरात क्रमांक : RRC-ER/ACT Apprentices/2023-24

एकुण जागा : 3115

पदाचे नाव : अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.

ii) ITI (फिटर/वेल्डर/मेकॅनिक (MV)/डिझेल मेकॅनिक/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक//इलेक्ट्रिशियन/MMTM

वय मर्यादा : 26 ऑक्टबर 2023 पर्यंत 15 ते 24 वर्ष. [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : पश्चिम बंगाल

फी : General/OBC : ₹100/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही]

Online अर्ज करण्यास सुरुवात : 27 सप्टेंबर 2023

Online अर्ज करण्याची अंतिम तारीख : 26 ऑक्टोंबर 2023

Online अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात pdf :

अधिक माहितीसाठी : website पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *